सदर ब्लॉग हा आमचे मान्नीय गटशिक्षणाधिकारी श्री डी.के.पांडव साहेब यांचा आदेशानुसार व् मान्नीय शिक्षणविस्तार आधिकारी श्री उमेश जैन यांचा मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांना व शिक्षणप्रेमींना अर्पित करीत आहोत। शेख मो नासिर जानिमियां मुख्याध्यापक प्रा.शा.फत्तेपुर ता.भोकरदन
Friday 21 October 2016
Saturday 20 August 2016
Wednesday 4 May 2016
Tuesday 5 April 2016
Monday 4 April 2016
Sunday 3 April 2016
Saturday 2 April 2016
Friday 1 April 2016
Tuesday 29 March 2016
@सेवापुस्तीकातील नोंदी@
==================
सेवापुस्तक अद्ययावत करतांना खालील बाबींच्या नोंदी केलेल्या आहेत किंवा नाही हे तपासून पहावे व नसतील तर तशा नोंदी घेऊन सेवापुस्तक अद्ययावत करावे.
-----------------
१. पहिल्या पानावरील जन्मतारखेची नोंद पडताळणी
२. पहिल्या पानावरील नोंद दर पाच वर्षांनी तपासणी करुन प्रमाणित करणे.
३. वैद्यकिय दाखल्याची नोंद.
४. जात पडताळणी बाबदची नोंद.
५. भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक नोंद.
६. निवृत्तीवेतन नामनिर्देशनाची नोंद.
७. मृत्यू अन सेवानिवृत्ती उपदान नामनिर्देशनाची नोंद.
८. गटविमा योजणेच्या सदस्यत्वाची नोंद.
९. गटविमा योजणेच्या वर्गणीची नोंद. ( सुरुवातीची व वेळोवेळी बदलानुसार )
१०. गटविमा नामनिर्देशनाची नोंद.
११. विहीत संगणक आर्हता परिक्षा उत्तीर्ण नोंद.
१२. सेवांतर्गत प्रशिक्षणाची नोंद.
१३. वार्षिक वेतनवाढ नोंद.
१४. वार्षिक वेतनवाढ मंजुरीनंतर रकाना क्र. ८ मध्ये कर्मचाऱ्याची स्वाक्षरी.
१५. नाव बदनाची नोंद.
१६. बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती आदेशाची नोंद.
१७. बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती नुसार कार्यमुक्त / हजर / पदग्रहण अवधी नोंद.
१८. सेवेत कायम केल्याची नोंद.
१९. स्वग्राम घोषपत्राची नोंद.
२०. वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती नोंद व पडताळणीची नोंद.
२१. पदोन्नती / आश्वासित प्रगती योजना / एकस्तर यामुळे झालेल्या वेतन निश्चितीची नोंद.
२२. पुरस्कार प तद्नुषंगिक अनुज्ञेय लाभाच्या नोंदी.
२३. अर्जीत / परावर्तीत रजा दर सहामाही जमा केल्याची नोंद.
२४. घेतलेल्या रजेच्या आदेशाची नोंद व रजा लेख्यात खर्ची घातल्याची नोंद.
२५. रजा प्रवास सवलत नोंद.
२६. दुय्यम सेवापुस्तक दिल्याबाबतची नोंद.
२७. मानीव दिनांक / वेतन समानीकरण संबंधीच्या नोंदी.
२८. सेवा पडताळणीची नोंद.
२९. जनगणना रजा नोंद.
३०. सुट्टीच्या कालावधीत प्रशिक्षण झालेल्या रजा नोंदी.
३१)हिंदी व मराठी भाषा पास झाल्याची वा सुट मिळाल्याची नोंद .
३२. घेतलेल्या प्रशिक्षण नोंदी.
३३. अतिरिक्त कार्यभार संभाळल्याची नोंद.
=================

Subscribe to:
Posts (Atom)